महाराष्ट्र सरकार तर्फे ग्रामीण किंवा शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाई आवास / रमाई घरकुल योजना राबविली जाते. त्याचे नियम, पात्रता अटी आणि अनुदान याविषयीची माहिती देणारा हा माहितीपट कालावधी : ६:५७ मिनिटे संकलन / स्रोत : प्रादेशिक उपयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक रमाई घरकुल योजना /div>