अ.क्र.योजनासविस्तर माहिती १ योजनेचे नाव : महाराष्ट्र वैभव स्मारक संगोपन योजना २ योजने बद्दलचा शासन निर्णय : 1. मवैयो 2005/प्र.क्र.107/सां.का.3, दि.2.2.2007 2. मवैयो 2007/प्र.क्र.107/सां.का.3, दि.20.7.20014 ३ योजनेचा प्रकार : स्मारक संगोपन योजना ४ योजनेचा उद्देश : राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व संवर्धनाकरीता व्यक्ती व संस्था यांची मदत मिळविणे ५ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : व्यक्ती व संस्थां ६ दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : ७ अर्ज करण्याची पद्धत : संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालये, मुंबई ८ अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : ९ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, सेंट जॉर्ज किल्ला, सेंट जॉर्ज आवार, सी.ए. टी.जवळ, मुंबई स्रोत : महायोजना, महाराष्ट्र शासन