प्रमुख जबाबदारी – पंचायत राज संस्थांची त्यात जिल्हा परिषद, समिती, ग्राम पंचायत व ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या जबाबदा-या कुटुंबाची नोंदणी रोजगार उपलब्ध करणे ग्रामसभेच्या माध्यमातून रोजगाराच्या गरजेचा पूर्व वार्षिक अंदाज घेणे, त्याचप्रमाणे नियोजन आराखडा व कामाचे प्राधान्य ठरविणे. सामाजिक अंकेषण (Social Audit) व पारदर्शकता. दक्षता समिती रोजगार दिवस पंचायत समितीच्या जबाबदा-या समिती क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीचे समन्वयन, सनियंत्रण व कामाचे नियोजन जिल्हा परिषदेच्या जबाबदा-या जिल्हयातील सर्व पंचायत समिती क्षेत्रनिहाय वार्षिक मजूर अंदाज व कामाचे नियोजन सनियंत्रण, समन्वयन. पंचायतराज संस्थांना त्यांची कायदेशीर जबाबदारी पार पाडण्यास मदत करणारे अधिकारी जिल्हा कार्यक्रम समन्वयक (जिल्हाधिकारी) योजनेचे जिल्हा प्रमुख सनियंत्रण नियोजन निधीवाटप प्रशासकीय मान्यता तपासणी माहिती समन्वयक सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक (प्रमुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद) जिल्हा कार्यक्रम समन्वयकास मदत नियोजन निधी प्रशासकीय मान्यता तपासणी कार्यक्रम अधिकारी (तहसीलदार) प्रशासकीय मान्यता तहसीलमधी नियोजन समन्वय वेळेवर मजुरी वाटप सामाजिक अंकेक्षण तक्रार निवारण जिल्हा कार्यक्रम समन्वयकाच्या जबाबदा-या पार पाडण्यास ते सूचित करतील. त्याचप्रमाणे कार्य करणे. सहकार्यक्रम अधिकारी (गटविकास अधिकारी) प्रशासकीय मान्यता पंचायत समिती क्षेत्रातील मग्रारोहयो संदर्भात सह जिल्हा कार्यक्रम समन्वयकास त्यांच्या जबाबदा-या पार पाडण्यास ते सूचित करतील त्याप्रमाणे कार्य करणे. कार्यक्रम अधिका-यास मदत कार्यान्वयीन यंत्रणा व त्यांचे अधिकारी जिल्हा कार्यक्रम समन्वयक, सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी, सह कार्यक्रम अधिकारी यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदा-या पार पाडण्याकरिता मदत. ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या जबाबदा-या पार पाडणे निधी अभिलेख ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायतीला मदतनीस स्त्रोत : महान्युज