दूरदर्शन सह्याद्री निर्मित खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजना खादी ग्रामोद्योग आयोग हा भारत सरकारचा महत्वाचा आयोग आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली हा आयोग काम करतो. दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात , या आयोगाच्या विविध योजनाविषयी व उपक्रमाविषयी खादी ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर यांच्याशी झालेली सविस्तर चर्चा खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजना /div> कालावधी : २२:०१ मिनिटे स्रोत : दूरदर्शन सह्याद्री