दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात महिला उद्योजकासाठी सरकारच्या योजना कोणत्या , महिलांना उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी मार्गदर्शन या माहितीपटात केले आहे. कालावधी - ४6.43 मिनिट स्वातंत्र्योत्तर काळातील महीलांचे उद्योगक्षेत्रातील स्थान .