दूरदर्शन सह्याद्री निर्मित विवाहपूर्व समुपदेशन हि चित्रफित. या चित्रफितीत विवाह पूर्व समुपदेशनाची गरज आजच्या युगात किती आहे ,स्त्री पुरुष समानता याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 45.48 मिनिट विवाहपूर्व समुपदेशन .