लेक माझी अभियान - बुलडाणा सिटीझन फोरम चा उपक्रम स्त्रीभ्रृणहत्येविरोधात समाजातील विविध घटकांनी केवळ सामाजिक उद्देश ठेवत एकत्र येऊन लेक माझी अभियान बुलढाणा जिल्ह्यात सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी एक ६.२० मिनिटांचा प्रबोधन करणारा माहितीपट (फिल्म) तयार केला आहे. लेक माझी अभियान - बुलडाणा सिटीझन फोरम चा उपक्रम संकलन : छाया निक्रड