मोहाणे हे आदिवासी लोकवस्तीचे गाव .. मोहाणे पाणलोट क्षेत्रामध्ये मोहाणे गावासह चार पाडे येतात .या चार पाड्यातील लोकांना एकत्र करून वॉटरसंस्थेने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम यशस्वी पणे राबविला आहे . प्रत्येक पाड्यावर एक पाणलोट समिती व त्या समिती मधील प्रत्येकी दोन गावकरी मुख्य पाणलोट समितीमध्ये .अशा प्रकारची रचना करून वॉटरसंस्था व गावकरी यांनी यशस्वी केलेला पाणलोट . मोहाणे हे आदिवासी लोकवस्तीचे गावात वॉटरसंस्था व गावकरी यांनी यशस्वी केलेला पाणलोट स्त्रोत वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट