हा माहितीपट वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांनि निर्मित केला असून या माहितीपटात उन्हाचे तापमान , उन्हापासून काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिलेली आहे . कालावधी - 8.28 मिनिट स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट भर उन्हात.