दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात दहशतवाद , सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय ,उरी हल्ला याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे. कालावधी - 44.35 मिनिट दहशतवाद आणि संरक्षणसिध्दता .