जांभोरे हे आदिवासी लोकवस्तीचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वसलेले एक छोटेसे खेडेगाव . येथील लोक आपल्या रूढी परंपरा व सण उत्सव यामध्ये मग्न झालेले ... दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास.. पाण्याचा दुष्काळ ...त्यांना येणाऱ्या भविष्याविषयी चिंताच नव्हती .... अशा या जांभोरे गावात पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम राबविताना आलेल्या अडचणी व त्यातून काढलेला मार्ग .. जांभोरे - जांभोरे ह्या आदिवासी लोकवस्तीच्या गावाचा विकास याविषयीची फिल्म स्त्रोत -वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट