कमवा आणि शिका योजना हि ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हि योजना आहे. या योजनेविषयी सर्व माहिती या माहितीपटात दिलेली आहे . कालावधी - 5.58 मिनिट कमवा आणि शिका योजना - मराठवाडा विद्यापीठ .