या माहितीपटात आपले शेत कसे आगपेटी मुक्त राहील व शेतातील उरलेल्या पिकांचा अवशेष न जाळता त्यांची विल्हेवाट कशी लावायची याविषयीची हि चित्रफीत . कालावधी - 15.13 मिनिट स्त्रोत - पाणी फौंडेशन आगपेटीमुक्त शिवार .