आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदारी १. जिल्ह्यातील विविध खात्यांची माहिती प्रसार माध्यमास देणे. २. प्रसार माध्यमांशी समन्वय साधणे. माहिती संकलन: बाळू भांगरे माहिती स्रोत: आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली